• मोबाईलवरून नॉन क्रीमी लेयर (Non-Creamy Layer) प्रमाणपत्र कसे काढावे? संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

    मोबाईलवरून नॉन क्रीमी लेयर (Non-Creamy Layer) प्रमाणपत्र कसे काढावे? संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया राज्य शासनाच्या विविध भरती, शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रीमी लेयर (Non-Creamy Layer) प्रमाणपत्र आवश्यक असते. पूर्वी हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र आता महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाइन सेवेमुळे तुम्ही फक्त मोबाईलच्या मदतीने…